By  
on  

पाहा Photos : ब्लॅक आऊटफिटमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य

जुळून येती रेशीम गाठीची मेघना म्हणून ती महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली.आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाच्या बहारदार सूत्रसंचलनाने प्राजक्ता रसिकांची मनं जिंकतेय.

 मराठी सिनेसृष्टीतील ही गोड अभिनेत्री प्राजक्ता माळी  सोशल मिडीयावर सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. विविध पोस्टच्या माध्यमांतून तिला चाहत्यांसोबत संवाद साधायला आवडतो. 

 

ह्या ब्लॅक आऊटफिटमध्ये प्राजक्ता खुपच खुलून दिसतेय. तसंच त्यावर तिने परिधान केलेले गोल्डनचे दागिने तिच्या या लुकला चॉर-चॉंद लावतायत. 

 

 

वेस्टर्न असो किंवा ट्रेडीशनल प्रत्येक आऊटफिटमध्ये प्राजक्ता खासच दिसते. 

 

 

 

चाहत्यांना प्राजक्ताचे हे फोटो खुप आवडले असून त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive