By  
on  

अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या ह्या नव्या लुक्सवर चाहते झाले फिदा, पाहा Photos

ऋता दुर्गुळे हा मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा. फुलपाखरु या मालिकेमुळे ऋताचा खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.ऋताने ‘दुर्वा’ मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केली.

मालिकांसोबतच नाटक विश्वात आपली ओळख निर्माण करणारी ऋता आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दादा एक गुड न्यूज आहे हे उमेश कामत सोबतचं तिचं नाटक रंगभूमीवर बरंच गाजलं. 

 

 

 

ऋताच्या अभिनयाने सजलेला अनन्या हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. पण तत्पूर्वी सिंगीग स्टार या गाण्यांच्या रिएलिटी शोची निवेदिका म्हणून ऋताने आपल्या करिअरची नवी इनिंग खेळण्यास सुरुवात केली आहे. 

 

 

 

 

रंगभूमीवर गाजलेलं अनन्या हे नाटक आता सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर येणार आहे. ऋता यात अनन्या साकारतेय. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I Believe In Miracles #positivevibes #thistooshallpass #hopeful

A post shared by Hruta (@hruta12) on

 

 

 

अतिशय प्रेरणादायी असं कथानक या सिनेमातूनन मांडण्यात आलं असून, अनन्या साकारण्यासाठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं बरेच कष्ट घेतल्याच्या चर्चा आहेत. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Billions Around , And ‘Our Eyes’ Met #serendipity #eyesdontlie #justathought #soulconnection

A post shared by Hruta (@hruta12) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive