By  
on  

‘मिस्टर मुख्यमंत्र्यांनी’ या अंदाजात केलं ‘मिसेस मुख्यमंत्र्यांना’ Birthday wish

काही दिवसांपुर्वीच ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेत ठसकेबाज व्यक्तिरेखा साकारणारी सुमी म्हणजेच अमृता धोंगडेचा आज वाढदिवस. यानिमित्ताने तिच्या पायलट म्हणजेच अभिनेता तेजस बर्वेने तिला खास अंदाजात विश केलं आहे. तेजस आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘हां..! काय तर म्हणे Tom n Jerry..!️ जुना झाला बहुतेक तो tag आता आपल्याला.. !

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happiiesstt birthday Amyaaa ♥️!! The deadliest Weirdo yet the purest soul I've ever met.. ! May you keep entertaining and inspiring people across the globe. I have immense respect for you because wherever you are right now, you've made it on your own.. (फार कौतुक करू नये असं म्हणतात.. म्हणून.. ! ) हां..! काय तर म्हणे Tom n Jerry..!‍️ जुना झाला बहुतेक तो tag आता आपल्याला.. ! खरंतर तलवार कधीच म्यान न करणं हा जन्मसिद्ध हक्क समजून प्रत्येक वाद जिंकेपर्यंत लढणारी 'योद्धा' आहेस तु ! हां पण तेवढाच जीव लावणारी ( वेळप्रसंगी जीव घेणारी ) 'गोड ' व्यक्ती आहेस.. ! हो गोडच ! तुला आयुष्यात जे हवं ते सगळं मिळो..! तुझ्यासाठी मनात एक कप्पा राखून ठेवलाय... कायम.. मी आहेच.. ! खूप मोठी हो.. ♥️ . . . . #birthdaygirl #mandatorypost #tomnjerry #warrior #bond #bestfriends #partnersincrime #godblessyou ️

A post shared by Tejas Barve (@tejas.barve_) on

 

खरंतर तलवार कधीच म्यान न करणं हा जन्मसिद्ध हक्क समजून प्रत्येक वाद जिंकेपर्यंत लढणारी 'योद्धा' आहेस तु ! हां पण तेवढाच जीव लावणारी ( वेळप्रसंगी जीव घेणारी ) 'गोड ' व्यक्ती आहेस.. ! हो गोडच ! 
तुला आयुष्यात जे हवं ते सगळं मिळो..! तुझ्यासाठी मनात एक कप्पा राखून ठेवलाय... कायम.. मी आहेच.. ! खूप मोठी हो.. ♥ मालिका संपली तरी सुमीच्या ठसक्याला प्रेक्षक चांगलेच मिस करताना दिसत आहेत. 
.

Recommended

PeepingMoon Exclusive