By  
on  

या मराठी सेलिब्रिटींनी अमिताभ बच्चन यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सिनेकारकिर्दीविषयी आपण बोलू तेवढं थोडं आहे. त्यांचं भारतीय सिनेसृष्टीसाठीचं योगदान अमूल्य आहे. जितकं वय वाढेल तितकीच या कलाकाराच्या कलेची प्रगल्भता वाढताना दिसते आहे. आज अमिताभ यांचा 78 वा वाढदिवस आहे.

 

 

अभिनयाच्या या बेताज बादशाहसोबत काम करायला मिळणं हे आजच्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं आहे. या दिवसाचं औचित्य साधत अनेक मराठी कलाकारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहुयात कोण कोण आहेत हे कलाकार

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#happybirthday @amitabhbachchan sir ..... thankyou for decades of inspiration and pure art. #legend

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@amitabhbachchan ...... Happy birthday Sir.....You are my inspiration....My idol....Pure art.... Thanks

A post shared by sukanyamone (@sukanyamone9093) on

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive