By  
on  

पेशवाई साजात सजली नवरीबाई शर्मिष्ठा राऊत, पाहा हे लोभस फोटो

शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा आज लग्न सोहळा आहे. हळदी, मेहंदी, चुडा या रितसर विधीनंतर आज लग्नाचे विधी पार पडले.  शर्मिष्ठा राऊत हिचा लॉकडाऊन दरम्यान साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ही जोडी लग्न बंधनात कधी अडकते याची उत्सुकता सगळ्यांना होती. तेजस एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतो. लग्न विधींसाठी दोघांनी पेशवाई थीम केली आहे. यामध्ये तिने गर्द हिरव्या रंगानी नऊवारी नेसली होती. तर तेजसने पगडी कुर्ता आणि धोती असा पेहराव केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive