By  
on  

शर्मिष्ठाची खास मैत्रिण मेघा धाडेने तिच्यासाठी केला हा भावनिक मेसेज

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. हळदी, मेहंदी, चुडा या रितसर विधीनंतर काल लग्नाचे विधी पार पडले. लग्न विधींसाठी दोघांनी पेशवाई थीम केली होती. यामध्ये तिने गर्द हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. तर तेजसने पगडी कुर्ता आणि धोती असा पेहराव केला होता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रिय शमा आज तुझ्या डोक्यावर अक्षता टाकायला मी नव्हते याचं थोडं वाईट वाटत होतं ... पण तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या याचा आनंद कैक पटीने जास्त आहे . तू आणि तेजस कायम सुखात राहावे हीच मनोकामना आणि शुभेच्छा ...!!! नांदा सौख्यभरे ️ @sharmishtharaut @tejas.desai.1044 #sahelikishadi #shamtej #SaiMeghaShama #myfriendswedding #loveyoualways ️

A post shared by Megha Dhade (@meghadhade) on

 

बिग बॉसच्या घरातील शर्मिष्ठाची खास मैत्रिण असलेल्या मेघा धाडेने एक खास मेसेजकरत तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मेघा म्हणते, ‘प्रिय शमा आज तुझ्या डोक्यावर अक्षता टाकायला मी नव्हते याचं थोडं वाईट वाटत होतं ... पण तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या याचा आनंद कैक पटीने जास्त आहे . तू आणि तेजस कायम सुखात राहावे हीच मनोकामना आणि शुभेच्छा ...!!! नांदा सौख्यभरे’ .

Recommended

PeepingMoon Exclusive