By  
on  

गोव्याच्या किना-यावर सोनाली कुलकर्णी बनली योगा क्वीन, पाहा फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या फियान्से कुणाल बेनोडेकर आणि भाऊ अतुलसोबत गोव्यात सुट्टीची मजा लुटतेय. सोनालीने तिचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. मात्र सोनालीने नुकताच पोस्ट केलेले फोटो पाहून चाहते आश्चर्याने थक्क झाले आहेत. 

सोनालीने काही योगा बीचवर काही पोझेस दिल्या आहे. चमत्कारासन, वृक्षासन आणि चक्रासन या तीन आसनांच्या पोझेस तिने चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. सोनालीच्या बॉडीची लवचिकता आणि फिटनेसप्रेम पाहून चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive