By  
on  

सुव्रत जोशीचं हे ‘सायकलासन’ पाहिलं का?

अभिनेता सुव्रत जोशी गेले काही दिवस लंडनमध्ये आहे. पण साता समुद्रापार असूनही तो सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येताना दिसतो आहे. आताही त्यानेअशीच एक धमाकेदार पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये सुव्रत म्हणतो, ‘ 'सायकलासन'-या आसनाचा वापर लहानपणीच सुरू केल्यास अतीव आनंद, रोमांच आणि (उसन्या) शौर्या रसाची प्राप्ती होईल.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'सायकलासन'- या आसनाचा वापर लहानपणीच सुरू केल्यास अतीव आनंद, रोमांच आणि (उसन्या) शौर्या रसाची प्राप्ती होईल. तसेच समोर येणाऱ्या व्यक्तींवर चित्रविचित्र आणि मोठ्या आवाजात ओरडल्यामुळे तसेच आनंदाने चित्कारल्यामुळे, गळ्यातील मांसपेशींना लवचिकता आणि बळकटी मिळेल. *Stunts in the picture are performed by experts,do not try it on your own. The expert himself has been practicing this 'Aasana' for years #sula #bicycle #london

A post shared by Sula (@suvratjoshi) on

 

तसेच समोर येणाऱ्या व्यक्तींवर चित्रविचित्र आणि मोठ्या आवाजात ओरडल्यामुळे तसेच आनंदाने चित्कारल्यामुळे, गळ्यातील मांसपेशींना लवचिकता आणि बळकटी मिळेल.’या धमाल कॅप्शनमध्ये त्याने मजेदार सल्लाही दिला आहे. यात तो म्हणतो,’ हे स्टंट एक्सपर्टनी ट्राय केले आहेत. सहज ट्राय करू नका. एक्सपर्टनी स्वत:च या आसनाची अनेक वर्षं प्रॅक्टीस केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive