27 फेब्रुवारी हा दिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. मराठी अस्मितेचा मानबिंदू म्हणून या दिवस साजरा केला जातो. या दिवशी सेलिब्रिटीनींही आपलं मराठी प्रेम दाखवून दिलं आहे. पाहा कोण कोण काय म्हणतं मराठी दिनाबद्दल...
https://www.instagram.com/p/BuYKAikliUq/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता सुबोध भावे याने कुसमाग्रजांच्या कविता गाऊन रसिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/BuYHp7JBk2k/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पारंपारिक वेशभुषेतील फोटो शेअर करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
https://www.instagram.com/p/BuYMYDMBA_t/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या अंदाजात कविता करून शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/BuXz7CaHPDv/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/BuX_mCRFBqq/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/BuXl4Halt-E/?utm_source=ig_web_copy_link