By  
on  

अभिनेत्री अभिज्ञा भावेने मेहुल पैसोबत उरकला साखरपुडा

काही दिवसांपुर्वीच अभिनेत्रीशर्मिष्ठा राऊत लग्नाच्या बेडीत अडकली. ही बातमी ताजी असतानाच आणखी एका अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडल्याचं समोर येत आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेचा बॉयफ्रेंड मेहुल पैसोबत साखरपुडा पार पडला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझा साखरकारखाना️️ #goodthingstaketime #amour #bestdayofmylife️

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

 

अभिज्ञाने नुकतेच या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. ‘माझा साखर कारखान’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. अभिज्ञाचा फियॉन्से  मेहुल पै हा मुंबईत वास्तव्यास असून एका कंपनीत ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगचा भार तो सांभाळत आहे. अभिज्ञाने काही दिवसांपुर्वीच मेहुलसोबतच्या नात्याची सोशल मिडियावर कबुली दिली होती. आता ही जोडी लग्नाच्या बंधनात कधी अडकते याची चाहते वाट पाहात असतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive