By  
on  

पूजा सावंतचा भावंडांसोबत व्हॅकेशन मोड ऑन , पाहा Photos

करोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे आपण घराबाहेर पडू शकलो नाहीत. चार-पाच महिने तर फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठीच घराबाहेर पडायला परवानगी होती. पण आता अनलॉकमध्ये करोना संकट जरी टळलं नसलं तरी योग्य ती खबरदारी घेत  हळूहळू गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. 
सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच घरात राहून कंटाळले . आता कुठे हळूहळू सर्व घराबाहेर पडतायत. सर्वांनाच एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी व्हेकेशन एन्जॉय करण्याची एक छोटा ब्रेक घेण्याची गरज आहे. 

अभिनेत्री पूजा सावंतचंसुध्दा असंच झालं आहे.  लॉकडऊनमध्ये घरातच कैद झालेल्या पूजाने आता अनलॉकमध्ये मस्त रिफ्रेशिंग ब्रेक घेतला आहे.  छान निसर्गरम्य ठिकाणी ती मनसोक्त फिरतेय. हे फोटो पोस्ट करताना एक गोष्ट पूजाने आवर्जून नमूद केली आहे, ती म्हणजे...या ब्रेकची खुपच गरज होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Much much needed break

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

 सर्व भावंडांसह पूजा व्हेकेशन एन्जॉय करतेय. तिथले सुंदर फोटो तिने पोस्ट केले आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Much much needed break

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

या पिवळ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये पूजा खुपच खुलून दिसतेय. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Much much needed break

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

बहिणींसोबतचा पूजाचा हा समुद्रकिना-यावरचा फोटो  फार अप्रतिम आहे. पूजाच्या हा व्हॅकेशन मोड ती असाच छान एन्जॉय करो, हीच सदिच्छा 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive