By  
on  

स्टायलिश साडीत दिसला अभिनेत्री पूजा सावंतचा सुंदर नखरा , पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले विविध फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करते. पूजाचं प्रत्येक फोटोशूट खास असतं. पूजाने नुकतंच एका क्लोदिंग ब्रॅण्डच्या वेडींग कलेक्शनसाठी फोटोशूट केलं आहे. तिचं हे ,स्टायलिश साडीतलं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतंय. 

 

 

 

सिनेसृष्टीत नेहमीच पूजाच्या स्टाईलचं कौतुक होताना दिसतं. या साडीतल्या फोटोशूटवरही चाहत्यांनी असाच कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

 

 

फ्लोरल प्रिंटच्या ह्या सुंदर साडीला हिरवा गर्द वेल्वेटचा ब्लाऊज आणि तशीच मिक्समॅच साडी पूजावर खुपच खुलून दिसतेय. 

 

 

 

पूजाने दागिन्यांचा केलेला मोजकाच साज तिच्या सौंदर्यांला चार चॉंद लावतोय. 

 

 

 

 

अभिनेत्री पूजा सावंतचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. पूजाचे हे लुक सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive