By  
on  

चिन्मय उदगीरकर आता एका नव्या ढंगात येणार प्रेक्षकांच्या समोर

अभिनेता चिन्मय उदगीरकर सोशल मिडियावर अनेक पोस्ट शेअर करत असतो. आपल्या अभिनयाने तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आताही त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.  एरवी मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा चिन्मय आता एका वेगळ्या माध्यमातून भेटीला येतो आहे.

 

 

चिन्मय ‘दोघांचं गाव’ या अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या अल्बममध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री महक आहे.  चिन्मय आणि महकची रोमॅंटिक केमिस्ट्री या फोटोंमधून दिसते आहे. चिन्मय काही दिवसांपुर्वी रिंकू राजगुरुसोबत ‘मेक अप’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive