By  
on  

प्रिया-उमेशचा हा गोड फोटो पाहिलात का?

प्रिया बापट आणि उमेश कामत ही सिनेसृष्टीतील क्युट जोडी आहे. सर्वांनाच त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचं कौतुक वाटतं. हे दोघं पडद्यावर रोमॅण्टीक आहेतच पण प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा यांची केमिस्ट्री फॅन्सना खुप आवडते. त्यांच्या सोशल मिडिया पोस्टवरून याचा प्रत्यय येत असेलच. ही जोडी अनेकदा क्युट फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एक फुल दोन माली Sunday special ️ #sundayfunday #couplegoals #actors #umeshkamat #priyabapat

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat) on

 

आताही उमेशने एक गोड फोटो शेअर केला आहे. ‘एक फुल दोन माली’ हे कॅप्शन देत या दोघांनीही हा फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपुर्वीच या जोडीने गरबा करतानाचा धमाल व्हिडियोही शेअर केला आहे. दोघांची प्रमुख भूमिका असलेली  वेबसिरीज 'आणि काय हवं सीझन १' आणि 'सीझन २' प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरली. आता पुन्हा एकदा ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीनवर कधी दिसते याची चाहत्यांना उत्सुकता असेलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive