By  
on  

खणाच्या साडीत अभिनेत्री सोनाली खरेच्या सौंदर्याला लागले चार चॉंद, पाहा Photos

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री सोनाली खरे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओंच्या माध्यामांतून चाहत्यांशी कनेक्ट राहणारी सोनाली ही किती फिटमनेस फ्रिक आहे, तुम्हाला वेगळं सांगायला नको. आता ती एका वेगळ्या भूमिकेतूनही चाहत्यांसमोर येतेय. 

'आज काय स्पेशल' या कुकींग शोची निवेदिका म्हणून सोनाली छोट्या पडद्यावर चाहत्यांच्या भेटीला येते. तिच्या या नव्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय. असातच सोनालीने इन्स्टाग्रामवरुन तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. 

 

 

सोनाली  वर्कआऊटचे  व्हिडिओज सोशल मिडियावरही शेअर करत असते. सोनालीने फिटनेस आणि लाईफस्टाईल संदर्भात एक युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे 

 

 

ह्या मराठमोळ्या खणाच्या  साडीत सोनालीच्या सौंदर्यांला चार चॉंद लागले आहेत.  

 

 

चाहत्यांना सोनालीचे साडीतले हे अप्रतिम फोटो खुप आवडले असून त्यांनी तिच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive