By  
on  

सोनाली कुलकर्णीचा फेस्टिव्ह लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावरुन सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिच्या स्पेशल लुक्सची पर्वणी नेहमीच चाहत्यांना मिळते. 

आता दिवाळी उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे, तेव्हा सणासुदीच्या निमित्ताने सोनालीने केलेलं हे फेस्टिव्ह सीझन फोटोशूट चाहत्यांना घायाळ करतंय. सोनाली दिवाळीच्या तयारीला लागलीय, म्हणूनच तिने ही पोस्ट शेअर केलीय. 

 

 
छान पारंपारिक साडी, दागिने आणि रुप खुलवणारी नथ अशा सोनालीच्या दिलखेचक अदा या फोटोंत दिसतायत.

 


ह्या नव्या फोटोशूटमधून सोनाली सर्वांना फेस्टिव्ह गोल्सच देतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive