By  
on  

स्टायलिश साडीत अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली खुपच स्टनिंग

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच एका हटके आणि स्टायलिश साडीतलं फोटोशूट शेअर करत सईने सर्वांचं लक्ष वेधून  घेतलं आहे. 

 

 

 

मराठी सिनेसृष्टीची फॅशनिस्टा म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. 

 

मराठीतली ही आघाडीची अभिनेत्री आता बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवतेय. 

 

 

ह्या बॉटल ग्रीन कलरच्या साडीत सईच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

सई आता अभिनेत्रीसोबतच एक उद्योजिकासुध्दा बनली आहे. दस-याच्या मुहूर्तावर सईने आपल्या मैत्रिणीसोबत मिळून द सारी स्टोरी हा साड्यांचा नवा ब्रॅण्ड सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive