By  
on  

कॅप्शनला एकाच गाण्याचे शब्द असतील.., पण घ्या पदरात म्हणत प्राजक्ताने शेअर केले सुंदर फोटो

मराठी  सिनेमे , मालिका, ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध अपडेट्स चाहत्यांशी शेअर करते. सोशल मिडीयावर सक्रीय असणा-या प्राजक्ताचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. पुन्हा एकदा प्राजक्ताने आपल्या स्टनिंग फोटोशूटमधून चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

 

 

या पारंपारिक ड्रेसमध्ये प्राजक्ताच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.  

 

 

फोटो जरी तीन शेअर केले असेल तरी एकाच गाण्याच्या ओळी कॅप्शनला प्राजक्ताने दिल्या आहेत, म्हणून ती म्हणतेय घ्या पदरात. असं भन्नाट कॅप्शन तिने या पोस्टसोबत शेअर केलंय. 

 

 

नेहमीप्रमाणेच प्रत्येक फोटोशूटमध्ये प्राजक्ता खासच दिसतेय.

 

 

चाहत्यांना प्राजक्ताचे हे फोटो खुप आवडले असून त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive