By  
on  

या कारणासाठी अलका कुबल यांनी मागितली माफी, पाहा व्हिडीओ

सध्या ‘आई माझी काळूबाई’ आणि अलका कुबल हे नाव वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या ऐवजी वीणा जगतापची निवड करण्यात आली होती. प्राजक्ताच्या सेटवरील वागण्याला कंटाळून अलका यांनी या निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23) on

 

पण अलका यांनी नुकताच माफी मागणारा एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्या म्हणतात, ‘ काल मालिकेच्या चाललेल्या वादादरम्यान मी आदरणीय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असा उल्लेख न करता फक्त संभाजी मालिका हा उल्लेख केला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्याबाबत मला नितांत आदर आहे. अनावधानाने माझ्याकडून घडून गेलं याबाबत मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते.’ 
‘आई माझी काळूबाई’  या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला या मालिकेतून काढून टाकल्याचं सांगत अलका कुबल यांनी तिच्यावर काही आरोप केले आहेत. अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत प्राजक्ताची जागा घेईल

Recommended

PeepingMoon Exclusive