By  
on  

या खास ‘आण्णां’ची फर्माईश सुबोध भावेंनी अशी केली पुर्ण, पाहा व्हिडियो

अभिनेता सुबोध भावे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो काही मजेशीर पोस्टही चाहत्यांशी शेअर करत असतो. आताही त्याने एक व्हिडियो शेअर केला आहे. सुबोध या व्हिडियोमध्ये  गाणं गाताना दिसतो आहे. 
‘दिल मे एक लहर सी उठी है अभी’ हे बोल असलेलं गाणं तो गात आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अण्णांनी फारच आग्रह केला!

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

विशेष म्हणजे आण्णांच्या फर्माईशीवर त्याने हे गाणं सादर केलं आहे. हे आण्णा म्हणजे त्याच्यासमोर असलेल्या पोट्रेटमधील एक राजस्थानी पुरुष आहे. अर्थात सुबोधच्या या मजेशीर कॅप्शनला आणि गाण्याला चाहते दाद देत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive