By  
on  

नटखट अंदाजात दिसली अक्षया देवधर , फोटो पाहिलेत का

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं. आणि अजूनही या मालिकेत येणारे विविध ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला आवडतात.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी व्यक्तिरेखा म्हणजे पाठकबाई. ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अक्षया देवधरची ही पहिली मालिका आहे. या मालिकेतील अक्षयाचा साधा आणि सोज्वळ लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. पण आता जिजा म्हणून अंजलीबाई मालिकेत तुफान रुबाब दाखवतात, तो सुध्दा प्रेक्षकांना खुप आवडतो. 

 

 

अंजली बाई उर्फ जीजा म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरने एका हटके फोटोशूटमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ह्या स्टायलिश अंदाजात अक्षया खुपच नटखट दिसतेय. 

  अक्षयाने शेअर केलेल्या या नव्या आणि स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive