By  
on  

‘टकाटक’ नंतर आता ‘डार्लिंग’ येतीये प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा व्हिडियो

‘टकाटक’ सारख्या बोल्ड आणि धमाकेदार सिनेमानंतर आता ‘डार्लिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या सिनेमाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीजरमध्ये अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा स्वॅग दिसून येत आहे. ‘करून तुमचं दिल अनलॉक डार्लिंग देनार प्रेमाचा शॉक!! समदे व्हा तयार, डार्लिंग येनार राडा व्हनार !!!  या कॅप्शनसहित रितिका श्रोत्रीने व्हिडियो पोस्ट केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

.करून तुमचं दिल अनलॉक डार्लिंग देनार प्रेमाचा शॉक!! समदे व्हा तयार, डार्लिंग येनार राडा व्हनार !!! #Darling #7Jan2021 New Year, New Hope, New Beginning #MissionBeginAgain #पुनश्चहरीओम A Film By: @sameer_asha_patil A Chinar & Mahesh Musical 7 Horse Entertainment Pvt Ltd And V. Patke Films in association with Kathakar Motion Pictures @shrotriritikaofficial @prathameshparab @nikkhhil_29 @amey_barve1212 @chinarkharkar @ogalemaheshofficial @pickleentertainmentandmediapvt @vizualjunkies #VRGMedia

A post shared by Ritika Shrotri (@shrotriritikaofficial) on

 

रितिका यात भन्नाट लूकमध्ये दिसत आहे. या सिनेमात रितीकासोबत प्रथमेश परब आणि निखिल चव्हाण यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा जानेवारी 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive