By  
on  

साडीत खुललं श्रृती मराठेचं सौंदर्य, फोटोंवरुन तुमची नजरच हटणार नाही

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा श्रृतीने तिचे साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

 

 मराठी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे श्रृती मराठे

 

बोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती आपल्या मनमोहक सौंदर्यांने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. 

या साडीमध्ये श्रृतीच्या  सौंदर्यांला चार चॉंद लागले आहेत.  

श्रुती मराठे आगामी 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. प्रवीण तरडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत.

तसंच करोना लॉकडाऊननंतर श्रृतीने कामाचा श्रीगणेशा केला. आगामी आगामी तमिळ सिनेमाच्या शूटींगचं शेड्यूल चेन्नईत पूर्ण करुन ती नुकतीच परतली आहे. हा कन्नड सिनेमा ‘मायाबाजार’चा रिमेक आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive