By  
on  

शिव ठाकरे आणि वीणा जगतापने नेहा कक्करला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

गायिका  नेहा कक्कर आणि प्रियकर रोहनप्रीत सिंग या सेलिब्रिटी जोडीचं लग्न बरंच चर्चेत राहिलं. . दिल्लीतील गुरुद्वाऱ्यात सर्व विधींसह नेहा आणि रोहनप्रीतचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी दोघांचेही अगदी जवळचे मित्र आणि कुटुंबीय यांची उपस्थिती होती. 

सोशल मीडियावर या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नसोहळ्याचे काही व्हिडिओ चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये विवाहसोहळ्याची क्षणचित्र पाहायला मिळाली. अशातच मराठी सेलिब्रिटींनीही ह्या जोडप्याची भेट घेत नव्या आयुष्यासाठी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वीणा जगताप हिची नुकतीच न्यूली मॅरीड कपल नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्याशी भेट झाली. यावेळी तिने त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. . . . #veenajagtap #nehakakkar #rohanpreetsingh #actress #marathicelebrity #marathiabhinetri #marathi #peepingmoon #peepingmoonmarathi

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

मराठी बिग बॉस सीझन २ चं पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे शिव आणि वीणा यांनीसुध्दा नवविवाहीत जोडी  नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्याशी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive