By  
on  

मराठी रंगभूमी दिन: या कलाकारांनी रंगदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत मानले आभार

आज मराठी रंगभूमी दिन. अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कलेची सेवा सर्वप्रथम रंगदेवतेच्या चरणी रुजू करताना दिसतात. याच रंगदेवतेला वंदन करण्याचा दिवस म्हणजे मराठी रंगभूमी दिवस. या दिवसाचं औचित्य साधत अनेक कलाकारांनी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देणा-या पोस्ट शेअर केल्या आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा ️️️️

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

विशेष म्हणजे लॉकडाऊननंतर आजच 50 टक्के क्षमतेने का होईना नाट्यगृह सुरु झाल्याने अगदी दुग्धशर्करा योग जुळून आला आहे असं म्हटल्यास हरकत नाही. स्वत:चे काही स्टेजवरचे फोटो शेअर करत कलाकारांनी आठवणींना उजाळा दिला आहे.

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मराठी रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive