नितळ चेहरा आणि क्युट स्माईल असलेली अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. ऋता दुर्गुळे हा मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा. फुलपाखरु या मालिकेमुळे ऋताचा खास चाहतावर्ग निर्माण झाला. ऋताने ‘दुर्वा’ मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
ऋता सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती चाहत्यांशी फोटो आणि व्हिडियो शेअर करत असते. आताही तिने चाहत्यांशी तिची ट्रॅव्हल डायरी शेअर केली आहे. ऋताने तिच्या मनाली ट्रीपमधील काही आठवणी चाहत्यांशी शेअर केल्या आहे. ऋताचे हे फोटो चाहत्यांना Travel goals देतील यात शंका नाही.