By  
on  

साज ह्यो तुझा...प्रिया बापटच्या मनमोहक फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची नायिका प्रिया बापट ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या विविध प्रोजेक्टसचे अपडेट ती चाहत्यांशी शेअर करत असते. प्रियाने नुकतंच साडीतले सुंदर आणि मनमोहक फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 


 

प्रिया या साडीत खुपच खुलून दिसतेय. प्रियाला साडी नेसण्याची प्रचंड आवड आहे. अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी प्रियाने हा खास साज केला होता. 

चाहत्यांना प्रियाचा हा फेस्टिव्ह लुक खुप आवडला आहे. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive