By  
on  

सिध्दी फेम विदुलाचं हे घायाळ करणारं फोटोशूट तुम्ही पाहिलंत का?

शिवाला खंबीर साथ देणारी सिध्दी म्हणून घराघरांत पोहचलेली  ‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विविध फोटोशूट ती चाहत्यांशी शेअर करते. 

आदर्श मुलगी, पत्नी आणि सून म्हणून लोकप्रिय ठरलेली  विदुला प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भलतीच स्टायलिश आहे. नुकतंच विदुलाने  एक जबरदस्त फोटोशूट पोस्ट केलं आहे आणि नेहमीप्रमाणेचे चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

 

रेड कलरच्या ह्या वनपीस ड्रेसमध्ये विदुला खुपच बोल्ड आणि ब्युटिफूल दिसतेय. 

 

 

आपल्या अवखळ अदांनी विदुला चाहत्यांची मनं जिंकते. 

 

 

 विदुलाने अगदी लहान वयातचं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive