By  
on  

एथनिक ड्रेसमध्ये खुललं पूजा सावंतचं सौंदर्य, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले विविध फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करते. पूजाचं प्रत्येक फोटोशूट खास असतं. सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. म्हणूनच पूजाने खास फेस्टिव्ह सीझनसाठीचं एथनिक ड्रेसमधला लुक शेअर केला आहे. पूजाच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

पूजाचा हा एथनिक ड्रेस अगदी सिंपल में डिंपल आहे.  पूजाने पुन्हा एकदा दिलखेचक फोटोशूटमधून चाहत्यांना घायाळ केलं आहे.

 

निसर्गरम्य ठिकाणी हे फोटोशूट केल्याने पूजाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

 

पूजा सावंत ह्या फेस्टिव्ह लुकमध्ये खुपच खास दिसतेय. लवकरच ती महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या डान्स रिएलिटी शोच्या परिक्षकपदी पूजा विराजमान होताना दिसेल. त्यामुळे चाहत्यांना तिच्या या नव्या भूमिकेविषयी विशेष उत्सुकता आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive