By  
on  

परी म्हणू की अप्सरा...दिवाळीसाठी सोनालीने नेसली स्पेशल नऊवारी साडी

अभिनयासोबतच  नृत्यानेही रसिकांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच आघाजीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं. सध्या डान्सिंग क्वीन-साईज लार्ज फुल चार्ज या कार्यक्रमाच्या परिक्षकपदी सोनाली विराजमान आहे. 

सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. म्हणूनच डान्सिंग क्वीनच्या सेटवरही दिवाळी साजरी करण्यात येतेय. या कार्यक्रमाच्या सेटवरचा सोनालीचा खास फेस्टिव्ह लुक यानिमित्ताने चाहत्यांसमोर आला आहे.

सोनालीचे हे लुक्स पाहून चाहते पाहताच क्षणी घायाळ होतील यात शंका नााही. 

 

दिवाळीचा उत्साह संपूर्ण डान्सिंग क्वीन्सच्या सेटवर पाहायला मिळाला.  

 

महत्त्वाचं म्हणजे दिवाळी स्पेशल एपिसोडसाठी सोनालीने खास सॅटीनची स्टायलिश नऊवारी साडी नेसलीय, 

जणू अप्सराच स्वर्गातून अवतरली असं सोनालीला पाहून वाटतंय. 

 

 

सोनालीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive