By  
on  

Diwali 2020: मराठी सिनेमाच्या या कलाकारांनी कुटूंबियांसोबत साजरी केली दिवाळी, पाहा फोटो

सध्या सगळीकडे दिवाळीची धुमधाम सुरु आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे सजण्याचे, चमचमीत फराळाचे. विशेष म्हणजे कुटुंबासोबत प्रत्येकक्षण आनंदाने जगण्याचे.  या सोहळ्याचा आनंद घेताना कलाकार कसे बरं मागे राहतील. मराठी सेलिब्रिटींनीही कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतानाचे अनेक फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad)

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive