By  
on  

दिवाळीचा मुहुर्त साधत अभिनेता आरोह वेलणकरने चाहत्यांशी शेअर केली गोड बातमी

‘रेगे’ हा सिनेमा आणि मराठी बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे आरोह वेलणकर. आरोहने दिवाळीचं औचित्य साधत चाहत्यांशी एक गोड बातमी शेअर केली आहे. आरोह आणि त्याची पत्नी अंकिता लवकरच आई-बाबा होणार आहेत. आरोहने नुकतीच ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

 

 

आपल्या पोस्टमध्ये आरोह म्हणतो, ‘आम्ही लवकरच कुणाची तरी वाट पहात आहोत.’ या बर्थ डे गिफ्ट साठी थॅंक यू अंकिता’. आरोह सध्या ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत डॉ. सौरभच्या भूमिकेत दिसतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive