By  
on  

Photos: पिवळ्या साडीत खुललं अमृता खानविलकरचं सौंदर्य

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही अमृताने दिवाळीनिमित्त अनेसेच खास फोटो शेअर केले आहेत. एक छान साडी नेसून जबरदस्त फोटोशूट तिने नुकतंच  पोस्ट केलंय.

 

 

फ्लोरल प्रिंटच्या या पिवळ्या सिल्कच्या साडीत अमृता खुपच खुलून दिसतेय. तिच्या ह्या फोटोंवर चाहते भलतेच फिदा झाले आहेत. 

 

 

 

 

विविध क्लोदींग ब्रॅण्ड्स आणि त्यांच्या स्पेशल सिरीजसाठी नेहमीच अमृता ही पहिली पसंती असते. आऊटफिट कुठलाही असो प्रत्येक आऊटफिटमध्ये अमृता खासच दिसते आणि त्यात साडी म्हणजे अमृताचा जीवच. तिचं साडीप्रेम वेळोवेळी दिसून येतं. 

 

 

 

अमृताच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि क़ॉमे्ंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive