By  
on  

कलरफुल लेहंग्यामध्ये खुपच गोड दिसतेय अभिनेत्री प्रिया बापट

साजि-या-गोजि-या लुक्ससोबतच आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठी सिनेसृष्टीतील लाडकी नायिका प्रिया बापटने नुकतंच दिवाळीनिमित्त तिचे  खास विविध फेस्टिव्ह लुक  फोटोशूट चाहत्यांशी  शेअर केलं आहे. 

प्रियाने नुकतंच तिचे काही लेहंगा परिधान केलेले सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

या कलरफुल लेहंग्यामध्ये प्रियाचं सौंदर्य खुलून दिसतंय. 

 

प्रियाच्या ह्या फेस्टिव्ह लुक फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

 

 

चाहत्यांना प्रियाचा हा फेस्टिव्ह लुक खुप आवडला आहे.  तिचे हे प्रत्येक मूडचे फोटो चाहत्यांना घायाळ करतायत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive