By  
on  

‘हंपी’ सिनेमाची तीन वर्षं, ललित प्रभाकरने शेअर केली आठवण

‘हंपी’ या ऐतिहासिक स्थळाचं नाव असलेल्या सिनेमाने नुकतीच तीन वर्षं पुर्ण केली. 'हंपी' या चित्रपटाद्वारे सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी हे त्रिकुट पहिल्यांदाच आपल्यासमोर आलं आहे. 
या सिनेमाने नुकतीच तीन वर्षं पुर्ण केली आहेत. यावेळी या सिनेमात कबीर साकारणा-या ललितने एक फोटो शेअर केला आहे.

 

 

या फोटोमध्ये तो आणि सोनाली कुलकर्णी दिसत आहेत. कर्नाटकातील हंपी या शहराचे प्रवासवर्णन आणि त्या प्रवासासाठी निघालेली सोनाली कुलकर्णी म्हणजेच ईशा प्रेक्षकांना चांगलीच भावली. ‘हंपी’ सिनेमात सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, छाया कदम अशी तगडी आणि ग्लॅमरस स्टारकास्ट होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive