By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा घायाळ करणारा अंदाज

मराठी सिनेसृष्टीतली सुंदर व गुणी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर चाहते सिनेमांतील अभिनयाप्रमाणेच तिच्या लुक्सवरही तितकेच फिदा आहेत. ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही पेहरावात ती सुंदर दिसते. सोशल मिडीयावर प्रार्थना सतत सक्रीय असते आणि विविध लुक चाहत्यांशी शेअर करते. 

प्रार्थनाने नुकताच इंडोवेस्टर्न ड्रेसमधलं एक जबरदस्त फोटोशूट पोस्ट केलं आहे. 

 

 

यात प्रार्थनाचा अंदाज घायाळ करणारा ठरतोय. 

 

 

 

प्रार्थनाने अलिकडेच आगामी सिनेमा 'छूमंतर'साठी लंडनमध्ये चित्रीकरण पूर्ण केलं आहे. या सिनेमात प्रार्थनासोबतच अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना  व बालकलाकार श्रीनिवास पोकळे देखील झळकणार आहे.

 

 

 

 

ह्या स्टनिंग फोटोशूटमधून प्रार्थनाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive