By  
on  

या ड्रेसमध्ये अभिनेत्री पूजा सावंत दिसतेय Disney Princess इतकी सुंदर, पाहा फोटो

मोहक हास्याची देणगी मिळालेली अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.पूजा सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

 

 

आताही तिने खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप, शिमर लूक असलेला लेहंगा आणि नाजूक वर्क असलेली ओढणी तिच्या लूकला चार चांद लावत आहेत.

 

 

सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासाठी जाताना तिने हा लूक शेअर केला. 

 

 

पूजा सूत्रसंचालन  करत असलेल्या ‘महाराष्ट्रास बेस्ट डान्सर’ शो चं प्रमोशन करण्यासाठी या शोमध्ये आली होती.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive