By  
on  

खणाच्या साडीत खुपच खास दिसतेय अभिनेत्री जुई गडकरी

अभिनेत्री जुई गडकरी ही मराठी सिनेसृष्टीतील गोड अभिनेत्री. जुई सोशल मिडियावर सतत अ‍ॅक्टीव्ह असते.जुई अनेक फोटो आणि व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करत असते. अलिकडेच दिवाळीनिमित्त जुईने खास खणाच्या साडीतलं फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे.

'खणाची साडी' महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग. वेगळ्या रंगाढंगात आता या खणांच्या साड्या पाहायला मिळत आहेत. हल्लीच्या काळात या साड्यांना खास डिझाइन केलं जात.

 

या चंदेरी रंगाच्या खणाच्या साडीत जुईचं सौंदर्य खुललं आहे. 

 

 

या खणाच्या चंदेरी साडीवर जुईने अगदी छान साजेसे ऑक्साईडचे दागिने परिधान केले आहेत. 

 

 

अलिकडेच  सिंगिंग स्टार या सोनी मराठी वाहिनीवरील गाण्यांच्या रिएलिटी शोमध्ये जुई स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 

 

 

खणाच्या साडीत जुईच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive