By  
on  

पाहा Photos: तो सध्या लंडनमध्ये काय करतोय?

अभिनय बेर्डेने अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केलीय. ती सध्या काय करते या आपल्या पदार्पणातील सिनेमातूनच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. आता अभिनयने दिग्दर्शक म्हणूनसुध्दा पदार्पण केलं आहे. 

अभिनय बेर्डे दिग्दर्शित 'क्लोस टू यू' ही शॉर्टफिल्म नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे.  ही शॉर्टफिल्म प्रेम आणि नातेसंबंधावर भाष्य करते. पण सध्या अभिनय लंडनमध्ये आहे. आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी तो शूटींग करतोय. त्याने दिवाळीसुध्दा तिथेच साजरी केली

 

 

. चाहत्यांना त्याच्या या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे. 

 

 

 

शाहरुख खानसारखी पोझ घेऊन गाडीत अगदी त्याच्यासाख्याच थाटात अभिनयचा हा फोटो त आणि त्याने दिलेलं हे गाण्याचं कॅप्शन तरुणींना घायाळ करतंय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive