By  
on  

शुभ्राच्या बाईक राईडचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ?

 तेजश्री प्रधान स्वत:च्या अभिनयाचा ठसा मालिका  विश्वात  उमटवणा-या अभिनेत्रींपैकी एक आहे . छोट्या पडद्यावरची आदर्श सूनबाई म्हणून ती घराघरांत लोकप्रिय आहे. नाटक , मराठी सिनेमे यांसोबत अलिकडेच ती बॉलिवूेडमध्येसुध्दा  झळकली. यात  तिच्या किसचा किस्सासुध्दा चांगलाच रंगला होता. 

पण सध्या  अग्गंबाई सासूबाई या लोकप्रिय मालिकेत तेजश्री साकारत असलेली शुभ्राची भूमिका चांगलीच गाजतेय.  शुभ्रा फेम तेजश्रीने नुकताच निसर्ग सानिध्यात बाईक राईडचा आनंद लुटला. हे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

 

 
 
 
g
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive