ब्लॅक ड्रेसमध्ये प्राजक्ता माळी दिसली खुपच स्टनिंग, पाहा Photos

By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध आऊटफिटमधले सुंदर फोटो ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करते. पारंपारिक असो किंवा वेस्टर्न प्रत्येक आऊटफिटमध्ये प्राजक्ता खासच दिसते. प्राजक्ताने नुकतंच तिचे ब्लॅक ड्रेसमधले स्टनिंग फोटो पोस्ट केले आहेत. 

 

 

 

 

प्राजक्ताने ह्या स्टायलिश फोटोशूटह गझलच्या सुंदर ओळी शेअर केल्या आहेत. 

चाहत्यांना प्राजक्ताचे हे फोटो खुप आवडले असून त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

 

 

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे इन्स्टाग्राम अकाउंटवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. प्राजक्ता ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोच्या सूत्रसंचलनाची धुरा प्राजक्ता एकदम कडक सांभाळते. तिला रसिक प्रेक्षकांची नेहमीच पसंतीची पावती मिळते.   

Recommended

Loading...
Share