केतकी माटेगावकरने ग्लॅमरस फोटोंमधून वेधलं चाहत्यांचं लक्ष

By  
on  

अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख केतकी माटेगावकरने सिनेसृष्टीत निर्माण केली आहे. केतकी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट राहते.

लोभस चेह-याची अभिनेत्री आणि गोड गळ्याची गायिका म्हणून केतकी माटेगावकर प्रसिध्द आहे.   

 

 

केतकीने काकस्पर्श, तानी, टाईमपास, टाईमपास 2, फुंतरु आदी अनेक सुपरहिट मराठी सिनेमांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 

सोशल मिडीयावर केतकीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

केतकीच्या या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असून त्यांनी त्याच्यावर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

केतकीचे हे विविध गेटअपमधले लुक्स पाहून तुम्ही घायाळ नाही झालात तरच नवल 

Recommended

Loading...
Share