प्रार्थना बेहरेच्या या बॅकलेस फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर

By  
on  

मराठीतली सुंदर व गुणी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे हे नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. सतत चाहत्यांशी संपर्कात राहायला तिला आवडतं. प्रार्थना बेहेरे ही ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही पेहरावात सुंदर दिसते. तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर तिचे खास लुक्स पाहायला मिळतात. 

प्रार्थनाने  नुकतंच तिचे बॅकलेस ड्रेसमधले फोटो शेअर करत चाहत्यांना क्लिन बोल्ड केलं आहे. 

 

ह्या बॅकलेस असलेल्या ब्लॅक ड्रेसमध्ये प्रार्थना खुपच स्टनिंग दिसतेय.  

 

 

प्रार्थनाच्या या दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले आहेत. 

 

'छूमंतर' या हिंदी आणि मराठी द्विभाषिक सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अलिकडेच प्रार्थना लंडनमध्ये होती. या सिनेमात प्रार्थनासोबतच अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे झळकणार आहेत.

Recommended

Loading...
Share