मुंबई विमानतळावर हॅप्पी मूडमध्ये दिसल्या अभिनेत्री अश्विनी भावे

By  
on  

आपल्या सदाबहार अभिनयाने हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा 80-90 चा काळ गाजवणा-या अभिनेत्री अश्विनी भावे या आपल्या कुटुंबासह अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्या नेहमीच अमेरिका आणि भारत अशा वा-या सुरु असताात. जरी त्या परदेशी राहत असल्या तरी त्यांची नाळ इथल्या संस्कृतीशी अजुनही जोडलेली आहे.

 

 

मायदेशाला निरोप देत अश्विनी या परदेशात परतत असताना काहीशा हिरमुसलेल्या पाहायला मिळाल्या.

 'अशीही बनाबनवी' या सिनेमातील अश्विनी भावे यांचा सदाबहार अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

मुंबई विमानतळावर अश्विनी भावे यांचा हॅप्पी मूड नुकताच पाहिला मिळाला.

Recommended

Share