तेजश्री प्रधानचं हे नवं फ़ोटोशूट पाहिलं का? तेजश्रीने केलं कॅप्शन सूचवण्याचं आवाहन

By  
on  

तेजश्री प्रधान या नावाला इटक कोणात्याही विशेष परिचयाची गरज नाही. तेजश्री स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अलीकडेच सोशल मिडियावर एक फ़ोटो शेअर केला आहे. यात तिने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक डेनिम घातली आहे. तिचा हा लूक बॉस लेडी सारखा दिसत आहे. कमीत कमी मेक अप मधला तिचा हा लूक नेटिझन्सना देखील आवडत आहे. तिने या फ़ोटोसाठी कॅप्शन सूचवण्याचं आवाहनही चाहत्यांना केलं आहे. तेजश्री समीर सुर्वेच्या आगामी ‘जजमेंट मधून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.instagram.com/p/BvBHiluF1mY/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Share