अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकरचा अवॉर्ड सोहळ्यातील हा खास अंदाज

By  
on  

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या अभिनयाची छाप पाडण्या-या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींनी अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांनी एका शानदार अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली. हॅलो मॅगझीनच्या अवॉर्डसोहळ्यासाठी या दोन अभिनेत्रींनी खास अंदाजात या सोहळ्यात उपस्थिती लावली.

 

 

Recommended

Share