मालिकेतील कलाकारही रंगले होळीच्या रंगात, तुम्ही पाहिलेत का त्यांचे फोटो

By  
on  

होळी हा सण आबालवृद्ध प्रत्येकजण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. आनंदाची लयलूट करणा-या या सणाचं सेलिब्रेशन करण्यात कलाकार कसे बरं मागे राहतील बरं ? घाडगे आणि सून या मालिकेतील, ललित २०५मधील कलाकारांनी केलेल्या होळी सेलिब्रेशनचे फोटो पाहा.

अक्षय, अमृताचा हा रंग बरसे लूक पाहिलात का?

संधी सोडेल ती कियारा कसली?

[video width="640" height="640" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/03/WhatsApp-Video-2019-03-19-at-5.29.11-PM.mp4"][/video]

ललित २०५ मधील कलाकारही होळीच्या रंगात रंगले आहेत

Recommended

Share