होळीच्या उत्साही रंगात रंगलेल्या या सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

By  
on  

सध्या सगळीकडे होळीचा रंगीबेरंगी माहोल आहे. कुप्रथांचं, अविचारांचं, विकारांचं या होळीत दहन करून आपुलकीचा रंग या निमित्ताने खेळला जातो. या रंगात रंगण्यात कलाकारही मागे नाहीत. अनेक कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा कोण कोण आहेत ते कलाकार...

प्रार्थनाने या अंदाजात दिल्या होळीच्या शुभेच्छा

https://www.instagram.com/p/BvOAV_Bj2xv/?utm_source=ig_web_copy_link

मानसीचा हा ट्रॅडिशनल लूक तुम्हाला कसा वाटला?

https://www.instagram.com/p/BvOFX7hgZ_r/?utm_source=ig_web_copy_link

सिद्धार्थ आणि त्याच्या छकुलीनेही तुम्हाला होळी विश केलं आहे.

https://www.instagram.com/p/BvODsheglbY/?utm_source=ig_web_copy_link

सोनालीने तिच्या खास अंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BvOhd-slkMx/?utm_source=ig_web_copy_link

भार्गवीने नव्या बुगडीसह तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BvOneQAhbRq/?utm_source=ig_web_copy_link

नेहाने खास अंंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BvQVOTkg5O0/?utm_source=ig_web_copy_link

रवी जाधव हा रंगीबेरंंगी लूक तुम्हालाही आवडेल.

https://www.instagram.com/p/BvN3VlPFMHM/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Share