By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं स्टनिंग फोटोशूट पाहा

मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रार्थना बेहरे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपले अनेक मनमोहक फोटोशूट शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधते. आत्तासुध्दा पिंक ड्रेसमधलं एक बोल्ड आणि ब्युटिफुल फोटोशूट प्रार्थनाने चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

 

या स्टनिंग फोटोशूटवर सा-यांच्याच नजरा खिळल्या आहेत. 

एकापेक्षा एक लुक्समधून प्रार्थना चाहत्यांची मनं जिंकतेय. 

चाहत्यांनी या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

 

लॉकडाऊनपूर्वी प्रार्थनाचा अजिंक्य हा भूषण प्रधानसोबतचा सिनेमा भेटीला येणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे त्याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं. 


मागच्याच महिन्यात प्रार्थना छूमंतर या आगामी सिनेमाचं शूटींग संपवून लंडनहून भारतात परतली. यात तिच्यासमवेत सुव्रत जोशी, रिंकू राजगुरु, ऋषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे झळकणार आहे.याशिवाय प्रार्थना एका हिंदी वेबसीरजमध्येसुध्दा झळकतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive