By  
on  

आला होळीचा सण लय भारी ....चला नाचूया या मराठी गाण्यांवर

रंगपंचमी म्हणजे सर्वत्र रंगांची आनंददायी उधळण करण्याचा सण. सर्व वाद-विवाद, कामाचे टेन्शन झुगारुन काही क्षण मित्रमंडळी आणि आपल्या कुटुंबियांसोबत मनोसोक्त मजा लुटण्याचा होळी हा सण.

होळी या सणाची वर्षभर लहान-थोर सर्वंच जण आतुरतेने वाट पाहात असतात.मग गाणी आणि होळी हे तर अतूट नातं. मराठी सिनेसृष्टीतील ह्या गाण्यांवर यंदा तुम्ही धम्माल ताल धरायलाच हवा. मग ती तुम्ही कशी ही वाजवा, जुन्या गाण्यांचं तुम्ही जर रिमिक्स केलंत तर आणखीनच मज्जा आणि धम्माल.

  1. आला होळीचा सण लय भारी

https://www.youtube.com/watch?v=hPnkd3QSCfU&feature=youtu.be

सर्फ लावून धुवून टाक

https://www.youtube.com/watch?v=yApc8W6mu3E&feature=youtu.be

 

आज गोकुळात रंग खेळतो हरी

https://www.youtube.com/watch?v=UN3dmluN9ao&feature=youtu.be

चला होळी खेळायला

https://www.youtube.com/watch?v=E2IzuftY0yc

खेळताना रंग बाई होळीचा

https://www.youtube.com/watch?v=aT-LPAc8J-k

Author

Recommended

PeepingMoon Exclusive